Tuesday, 11 May 2021

१२ मे घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

प्रश्न १. खालील प्रत्येक शब्द 10 वेळा लिहा.
व्यक्ती
शक्ती
भक्ती
सुस्पष्ट
तृष्णा
वृक्ष
साक्ष
तीर्थ
स्वार्थ
स्वारी
प्रश्न २. खालील संख्या विस्तारित रुपात लिहा.
६४३
३२१
६७
८३
९१
३४२
७६४
३२४
६४७
२३३
प्रश्न ३. Write spelling 10 times in notebook.
वहिमध्ये 10 वेळा प्रत्येक स्पेलिंग लिहा.
6-six- सिक्स  
7- seven - सेव्हन
8 - eight - एट
9 - nine - नाईन
10- ten - टेन

११ मे घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

प्रश्न १. खालील प्रत्येक शब्द 10 वेळा लिहा.
त्यांच्या
मोठ्या
सत्य
मूर्ख
संग्रह
संघर्ष
सत्यभामा
सर्वार्थ
मोत्या
मोळ्या
प्रश्न २. खालील संख्या अक्षरात लिहा.
५६
४५६
९३४
२६७
८४३
८७५
३४५
६७३
७३२
१३२
प्रश्न ३. Write 1 to 100 numbers in square notebook.
चौकटी वहीमध्ये इंग्रजी मध्ये 1 ते 100 अंक लिहा.

Sunday, 9 May 2021

१० मे २०२१ घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

प्र.1 खालील प्रत्येक शब्द 10 वेळा लिहा.
क्षत्रिय
प्रमाण
कार्य
सूर्य
पूर्व
सर्व
हर्ष
कर्तव्य
शर्मा
सर्वत्र
प्र.2 खालील संख्या विस्तारित रुपात लिहा.
४५
६७
८६५
२५४
९१२
८७६
२३२
७५५
४३२
७६१
प्र.3 Write capital and small letters.
लहान आणि मोठी लिपी लिहा.

Saturday, 8 May 2021

९ मे २०२१ घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

९ मे २०२१ घरचा अभ्यास
प्र.१. खालील प्रत्येक जोड शब्द 10 वेळा लिहा.
नम्रता
सत्य
अत्यंत
मृत्यू
शक्य
प्रतिक 
गृह
ट्रक
प्रेम
कृत्य
प्र. २. खालील संख्यांचे विस्तारित रूप लिहा.
५६
७८
४५
८९
३६
५६४
३२७
८२५
९५४
४००
प्र. ३. खालील प्रत्येक स्पेलिंग 10 वेळा लिहा आणि पाठ करा.
One - वन- एक
Two - टू - दोन
Three - थ्री - तीन
Four - फोर - चार 
Five - फाईव्ह - पाच

Friday, 7 May 2021

सुखी राजपुत्र

किशोर गोष्टी 

गोष्ट सातवी : सुखी राजपुत्र

शनिवार दिनांक ८ मे 
सकाळी ११ वाजता 

सादरकर्ते : 
*रवींद्र गुर्जर*
ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक

ई -बालभारतीच्या युट्युब चॅनेल आणि किशोर मासिकाच्या फेसबुक पेजवरून 

https://www.facebook.com/groups/kishormasik

https://youtu.be/P-PZpZifj1A

#किशोरमसिक 
#बालभारती

८ मे 2021 घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

खालील प्रत्येक जोडशब्द 10 वेळा लिहा.
कष्ट
नष्ट
खाष्ट
सुस्पष्ट
धारिष्ट
दुष्ट
विश्व
विश्वास
आत्मविश्वास
खालील संख्या अक्षरात लिहा.
४५
२४
७८
९८
२३
१३४
५६७
८७९
४५३
७५८
Write Capital and small alphabet.
मोठी आणि लहान लिपीतील इंग्रजी अक्षरे लिहा.